*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
43 माढा लोकसभा मतदार संघ निवडणूक 2024 ची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची उमेदवार यादी प्रसिद्ध झाली असून यामध्ये राष्ट्रीय पक्ष व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार असून यामध्ये 23 उमेदवार अपक्ष असल्याची माहिती 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी "मोनिका सिंह "यांनी दिली आहे
1) जानकर स्वरूप दादा, पळसावडे -ता.माण पक्ष (बहुजन समाज पार्टी )चिन्ह हत्ती 2) धैर्यशील राजसिंह मोहितेपाटील यशवंतनगर -शंकरनगर ता. माळशिरस जि. सोलापूर पक्ष, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार ) चिन्ह--( तुतारी वाजवणारा माणूस) 3 ) रणजीत सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, फलटण पक्ष --(भारतीय जनता पार्टी)( चिन्ह --कमळ) 4) आवारे सिद्धेश्वर भारत, मलिकपेठ ता. मोहोळ (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)( चिन्ह सिंह ) 5) गोपाळ यशवंत जाधव, पंढरपूर -पक्ष (भारतीय जवान किसान पार्टी )( चिन्ह -भेटवस्तू) 6) बारस्कर रमेश नागनाथ, मोहोळ पक्ष-( वंचित बहुजन आघाडी)( चिन्ह शिट्टी) बिचकुले संतोष बाळासाहेब ,-फलटण (पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट) चिन्ह -प्रेशर कुकर ,8) इंजि.रामचंद्र विजय ओंबासे -घेरडी ता.सांगोला ,पक्ष- ( न्युराष्ट्रीय समाज पार्टी )(चिन्ह तुतारी ) 9)सत्यवान विजय ओंबासे, वडगाव ता. माण (स्वराज्य सेना- महाराष्ट्र) चिन्ह- ऊस शेतकरी 10 )अनिल भगवान शेंडगे गोंदवले खुर्द ता.माण, (अपक्ष चिन्ह --टेबल 11)अमोल मधुकर करडे ,फलटण (अपक्ष) (चिन्ह बॅट) 12) अशोक ज्ञानदेव वाघमोडे --निलज ता करमाळा अपक्ष --(चिन्ह टिलर ) 13) काशिनाथ किसन देवकाते, माळशिरस -(अपक्ष चिन्ह -किटली) १४) किरण तानाजी साठे अकलूज जि.सोलापूर
, अपक्ष( चिन्ह ऑटोरिक्षा) 15) खरात संदीपपान जनार्दन, महिमागड ता. माण( अपक्ष चिन्ह- अंगठी) 16 )गिरीश प्रभाकर शेटे अकलूज , (अपक्ष चिन्ह भालाफेक) 17 ) ॲड. जोरे सचिन भास्कर, नातेपुते -अपक्ष (चिन्ह गॅस सिलेंडर) 18 )धनाजी श्रीपती मस्के ,झंजेवाडी-ता. माळशिरस,, अपक्ष --(चिन्ह स्पॕनर) 19 )नवनाथ बिरा मदने तिसंगी ता.पंढरपूर अपक्ष -(चिन्ह ट्रक) 20) नानासाहेब रामहरी यादव देवापुर ता. मा (अपक्ष चिन्ह इस्त्री ) 21) नारायण तातोबा काळेल -विरळी, ता. माण अपक्ष--( चिन्ह चालण्याची काठी) 22) नंदू संभाजी मोरे फलटण -अपक्ष-( चिन्ह -हॉकी आणि बाॕल) 23) इंजि, बळीराम सुखदेव मोरे ,सोनलवाडी ता. सांगोला- अपक्ष ,(चिन्ह पेनाची निब किरणासह) 24) भाऊसाहेब सुखदेव लिगाडे-- सांगोला -अपक्ष गाडी 25 )मोरे रोहित रामकृष्ण सोलापूर-- अपक्ष( चिन्ह रोड रोलर)26) रशीद इस्माईल शेख -माळशिरस अपक्ष,( चिन्ह शिवण यंत्र ( 27) सरडे गणेश नवनाथ ,भोसे- ता.पंढरपूर ,अपक्ष --(चिन्ह कपाट) 28) सावंत राहुल शशिकांत ,कोळेगाव ता. माळशिरस ,अपक्ष -+(चिन्ह हिरा)) 29 )सीतापुरे विनोद दिलीप --करमाळा -अपक्ष -(चिन्ह सफरचंद) 30)- सिताराम विठ्ठल रणदिवे -तुंगत,ता. पंढरपूर अपक्ष (चिन्ह बॅटरी टॉर्च )31) हनुमंत नारायण माने- पंढरपूर- अपक्ष-( चिन्ह ड्रिल मशीन 32) हाके लक्ष्मण सोपान, जुजारपूर, ता.सांगोला -अपक्ष (चिन्ह जातं)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा