*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सर्वात यशस्वी राजकारणातील व्यक्तीमत्व सर्वात मोठा राजयोग लाभलेली एक युवती राजकारणी मा.सक्षणा ताई सलगर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात जन्म झालेल्या कु.सक्षणा सलगर या उच्चविभूषित होत इंजियरिंग शिक्षण चालू असाताना जिल्हा परिषद सार्वञिक निवडणूक 2012 मध्ये सर्वप्रथम लढविली अवघ्या 124 मतदार बांधवांनी सक्षणा ताई सलगर यांना ओळखले नाही पराभवाला सामोरे जावे लागले.
पराभवाची तमा न बाळगता अपयश ही यशाची पायरी या प्रमाणे जिल्हा परिषद गट सोडून ज्या मतदार संघात कुणी परिचित नसताना सलग चार वेळा एकाच घरात जिल्हा परिषद सदस्य असणारा पाडोळी मतदार संघात आरक्षण पडले उमेदवारी अर्ज भरला कामाला लागल्या शेतशिवारात जाऊन महिला भगिनी ना भेटी गाठी दिल्या खा.सुप्रिया ताई बोलल्या प्रचाराला येणार सक्षणा ताई बोलल्या माझ्या मतदार संघात माणसं जमणार नाही असे बोलल्या खा.सुप्रिया ताई बोलल्या 17 तर माणसं जमू दया तरी येईन असे बोलल्या प्रचार सभा घेतली ताईने सगळी मतदार संघातील गावे पिंजून काढली जनतेने आर्शिवाद दिला पाडोळी जिल्हा परिषद सदस्य पदाची 24/2/2017 ला विजय संपादन करून विकास केला..
*विकासकामाची मुहूर्त मेढ..*
मतदार संघात जाऊन सत्कार सोहळे न स्वीकारता थेट गावातील समस्या विचारणा केली व सर्व सूक्ष्म नियोजन करून कामाला प्रारंभ केला...
*जलसंधारण..*
नालासरळीकरण सिमेंट बंधारे वनराई प्रकल्प यासह अनेक शेतशिवार पाण्याच्या ओलिताखाली आले....
*शिक्षण.*
उसानाबाद जिल्हा परिषद च्या माध्यमातून अनेक शाळेत ई लर्निंग शाळा केल्या संगणक ज्ञान मुलांना अवगत करून दिले....
नूतन इमारतीसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला.
जिल्हाच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम मुलींना उभारून दिला.
*आरोग्य.*
शिक्षणा सोबत आरोग्याची यंञणा प्रगती पथावर आणून दिली नूतन आरोग्य केंद्र मतदार संघात उभारले देशाचे नेते खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम मतदार संघात आणून केला..
राज्यात पहिला पॅटर्न जननी सखी योजना राबवून आशा कर्तींना 71 प्रकारचे काम आहे हे लक्षात घेऊन 20 लक्ष रूपये तरतूद शासन दरबारी करायला भाग पाडले गरोदर मातेला साडी चोळी आहेर व बालकाला पैजण हा उपक्रम पहिला राबविला..
मातृत्व वंदना लाभार्थी या मतदार संघात जास्त आहे.
सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्र नूतनी करण करण आरोग्य यंञणा प्रगती पथावर आणली....
*महिला व बाल कल्याण..*
महिला व बाल कल्याण विषय समिती सदस्य या नात्याने राज्यात पहिला उपक्रम 7 वी पास 12 वी पाह महिला मुलींना MSCIT मोफत संगण कोर्स उपक्रमासाठी अर्थसंकल्पात 20 लक्ष रू तरतूद केली.
महिला मुलींना कराटे प्रशिक्षण..
शाळेत जाणा-या मुलींना सर्वात जास्त सायकल मतदार संघात उपलब्ध करून दिल्या....
*समाज कल्याण.*
समाज कल्याण विषय समिती सदस्य या नात्याने सर्वात जास्त दलित वस्ती सुधार योजनेतून दलित वस्ती मधील रस्ते पाणी पुरवठा कामे..
सायकल मुलींना वाटप पाणबुडी मोटार वैयक्तिक लाभाच्या योजनेतून अपंग मुलांना मुलींना 25 हजार रूपये मदत..
*कृषी.*
शेतकरी बांधवांना तुषार सिंचन विहीर शेतरस्ते कडबा कुट्टी पशुवैदयकीय दवाखाने नूतनीकरण कामधेनू दत्तक गावाचा समावेश..
*बांधकाम..*
विभागाच्या माध्यामातून 25/15 चा विकास निधी...
जिल्हा परिषद मधून एस आर एफ चा भरीव निधी आठवडी बाजार कट्टे उभारणी.
तीर्थक्षेञ विकास कामाअंतर्गात मतदार संघातील भरीव निधी उपलब्ध करून याञा काळातील सर्व गैरसोय दूर केली..
*अल्पसंख्याक मुस्लिम बांधवासाठी शादीखाना निधी मंजूर करून दिला..*
*पाडोळी जिल्हा परिषद गटासाठी 20 कोटी चा भरीव निधी उपलब्ध करून सर्व कामे पूर्ण झाली.....*
*जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सर्वात जास्त जिल्हातील लक्षवेधी प्रश्न मांडण्यात 54 सदस्यामध्ये अव्वल...*
*राजकीय प्रवास..*
1)उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य...
2)उस्मानाबाद जिल्हा नियोजन समिती सदस्य.
3)जिल्हा परिषद विषय समिती सदस्य महिला बाल कल्याण व समाज कल्याण.
4) उस्मानाबाद राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष..
5) मराठवाडा विभाग राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा..
6) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्टार प्रवक्ता
7) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष पदावर वर्णी..
8) महाराष्ट्र प्रदेश युवती काँग्रेस अध्यक्ष पदावर 5 वर्ष पदावर कार्यरत आहेत...
9)मा.सक्षणा ताई सलगर यांनी अवघ्या कमी वेळेत सर्वात जास्त कार्य केली व त्यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची दोनवेळा संधी गेली पण उस्मानाबाद विधानसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली होती पण त्यांनी नकार दिला व राज्यभर पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला....
*कार्याची ठळक वैशिष्टये..*
*कोरोना काळात खूप मोठे कार्य हाती घेतले तसेच पक्ष संघटन युवती सक्षमीकरण महिला सक्षमीकरण समाजकारण राजकारण अर्थकारण शिक्षण जलसंधारण कृषी यासह अनेक विकास कामात पाडोळी मतदार संघाचा विकास व राज्यातील पक्षाच्या कार्यक्रामाला हजेरी लावून नेहमी लोकांमध्ये राहणारे नेतृत्व सर्वांन सोबत घेऊन जाणारे नेतृत्व सक्षणा ताई सलगर यांच्याकडे पाहिले जाते...*
शब्दांकन
माजी सरपंच प्रेमचंद मुंडे पवारवाडी
*सक्षणाताई यांना वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.--शुभेच्छुक--*
*संपादक ---हुसेन मुलाणी*
* *टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा