*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय पवारवाडी ता.जि. धाराशिवयांची
चौकशी करून चौकशी अहवाल सादर करणेबाबत व फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत आदेश देण्यात आले आहेत या
संदर्भात . प्रेमचंद बजरंग मुंडे रा. पवारवाडी ता.जि. धाराशिव यांचे पत्र दि. 04.03.2024 निवेदन सादर केले होते
उपरोक्त विषयी प्रेमचंद बजरंग मुंडे रा. पवारवाडी ता. जि.धाराशिव यांचे अर्ज दि. 04.03.2024 अन्वये मोजे
पवारवाडी ता.जि.धाराशिव येथील 8-अ रजिष्टर सन 2020-2021 विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी
प्रमाणित केलेले नाही. व त्या 8-अ च्या रजिष्टरवर तफावत दिसुन येत आहे सरपंच ग्रामसेवक यांची सही आहे. शिक्का
नाही सन 2015 ते 2019 पर्यंतचे रजिष्टर तत्कालीन सरपंच ग्रामसेवक यांनी गहाळ केलेली आहे. याची कसून चौकशी
करून त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करणे बाबत संदर्भीय पत्रान्वये तक्रार केली होती
त्याअनुषंगाने आपणास संदर्भीय पत्राची छायाप्रत या सोबत देऊन सुचित करण्यात येते की, विषयांकित प्रकरणी आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह खुलासा या कार्यालयास सादर करावा. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद
घ्यावी.
सोबतः संदर्भीय पत्राची छायाप्रत
(आर.एस. कांबळे) गट विकास अधिकारी पंचायत समिती, धाराशिव दिली आहे
माहितीस्तव ही
प्रतः- . उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जि.प. धाराशिव यांना माहितीस्तव सादर.
. प्रेमचंद बजरंग मुंडे रा. पवारवाडी ता.जि. धाराशिव यांना माहितीस्तव





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा