*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
बारामती, पुणे : बारामती तालुक्यात कोयता हल्ल्याचे प्रकार वाढतच आहेत. त्यातच आता बारामती तालुक्यातील मोरगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या महिला टेक्निशियनवर कोयत्याने वार करण्यात आले आहे. लाईट बिल जास्त येत आहे अशी तक्रार करून दखल न घेतल्याने वार केले आहे. रिंकू पिटे असं या महावितरणच्या महिला टेक्निशियनचं नाव आहे. अभिजित पोतेने कोयत्याने वार केले आहेत.
नुकत्याच प्राप्त वृत्तानुसार या हल्यातील जखमी सौ रिंकू पिटे यांचे दुःखद निधन झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा