Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

*सदाशिवनगर व पुरंदावडे येथे "रोजा इफ्तार पार्टी "तून --हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन*

 


*विशेष----प्रतिनिधी*

*राजु (कासिम)मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

हल्ली मुस्लिम धर्मियांचे "रमजान चे रोजे "चालू असून दोन दिवासात म्हणजे 9 किंवा 10 एप्रिल ला याची सांगता होऊन रमजान ईद साजरी केली जाणार आहे त्या अनुषंगाने आपल्या भारत देशाची संस्कृती "अनेकतात एकता, " सर्व धर्म समभाव "हे असून सदाशिवनगर पुरंददावडे येथे हे एकता व सर्व धर्म समभावाचे दर्शन "रोजा इफ्तार पार्टीच्या" निमित्ताने दिसून आले येथील प्रज्योततात्या सालगुडे-पाटील मित्र मंडळ तर्फे पुरंदावडे येथे सदाशिवनगर- व पुरंदावडे येथील मुस्लिम बांधवां साठी इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते या वेळी सर्व मुस्लिम समाज बांधव व प्रज्योततात्या सालगुडे-पाटील मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 



या वेळी जमात चे अध्यक्ष लालखान( दादा) पठाण, शेतकरी संघटना उपाध्यक्ष दत्ता भोसले, शोकत भाई मुलाणी,विश्वजित सालगुडे पाटील , जयदिप सालगुडे पाटील, , उदय सालगुडे पाटील , रियाज मुलाणी ,रेहान मुलाणी , इशाराफ पठाण, अमीन नदाफ, साजिद नदाफ, समीर नदाफ, अल्ताफ पठाण , मौलाना फाय्याज शेख, जगदीश सोनटक्के,नाना सोनटक्के,रफिक तांबोळी ,मलिक मुलाणी ,बबन मुलाणी , इत्यादी हिंदू मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते या वेळी हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा