वरील आंब्याच्या झाडाचे छायाचित्र पाहिल्यानंतर जेष्ठ लावणी गायिका व भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त स्व.सुलोचना चव्हाण यांच्या लावणी आठवण झाल्याशिवाय रहात नाही.सध्या उन्हाळाचे दिवस सुरू असल्यामुळे सर्वत्र आंब्याच्या झाडाला अंबे लखडलेले आहेत.अकलूज येथील रामबाग गृह संकुलातील सौ.भाग्यश्री संजय लोहकरे यांच्या परसबागेतील आंब्याच्या झाडाला लागलेल्या आंब्याचा घस येणा-या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा