*विशेष ---प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
शैक्षणिक वर्षें मार्च 2023-24 मधील एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये आमच्या इंदिरा माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून
विद्यालयातून
सर्वप्रथम कु. राजमाने सृष्टी सिद्धाराम 92.60% टक्के
सर्वद्वितिय
कु .जाधव अमृता अमर
91.60 टक्के
सर्व तृतीय
कु.धूरगुडे आर्या गंगाधर
88.60 टक्के
सर्व चतुर्थ
कु .कोरेकर प्रिया सतीश
88 टक्के
पाचवा
कु.डोंगरे दुर्गा बापू
*86.20 टक्के
एकूण 24 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह 18 विद्यार्थी प्रथम श्रेणी. 15 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण..
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
मुख्याध्यापक/प्राचार्य
इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय* मंगरूळ.
अध्यक्ष व सचिव
विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ मंगरूळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा