Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ मे, २०२४

*कळंब तालुका इंदापूर येथील वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज दहावी चा निकाल 100 टक्के*

 


*विशेष------प्रतिनिधी*

  *राजु ---मुलाणी*

  *टाइम्स 45 न्युज मराठी

ग्रामीण विकास प्रतिष्ठान कळंब संचलित वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कळंब चा इयत्ता 10वी चा निकाल 100 टक्के लागला असुन 

ग्रामीण विकास प्रतिष्ठान कळंब संचलित वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कळंब , ता. इंदापूर जि. पुणे या विद्यालयाचा इ.10वी परीक्षेचा एकूण निकाल 100 टक्के इतका लागला एकूण 144 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच 144 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक विभागून आलेला आहे 

 *प्रथम क्रमांक*

1. रूपनवर सानिका सुहास 89. 40 टक्के 

 प्रथम क्रमांक 

1. अर्जुन कोमल बाळासाहेब 89.40 टक्के 

 द्वितीय क्रमांक 

2. जगताप यश गजानन 88.20 टक्के 

3. घोडके राजनंदिनी दत्तात्रय 

87.60 टक्के 

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दादा कदम उपाध्यक्ष मधुकर बापू पाटील . सचिव सूर्यभान मोहिते तसेच सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे

 प्राचार्य सर्वगोड सर 

 पर्यवेक्षक श्री गलांडे सर ज्युनि. काॅलेज विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा