Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ मे, २०२४

*महिँद्रा ट्रॕक्टर कंपनी मध्ये काम करणारा कर्मचारी झाला अभिनेता निर्माता -----3 मे ला रिलीज होणार बाॕलीवुड हिन्दी चित्रपट "लोरी"*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448*

अविनाश कवठणकर हे मुंबईमध्ये महिंद्रा ट्रॅक्टर या कंपनीमध्ये साधारण कर्मचारी म्हणून 1991 पासून काम करतात

अविनाश हा लहानपणापासूनच स्वप्न 

पाहायचा मी पडद्यावरती कधी येईल आणि कधी हिरो सारखा करेल असं त्याला वाटू लागलं होतं. 

पण घरची परिस्थिती हालाखीची होती आई आजारी असायची आईची तब्येत ची काळजी घ्यावी लागायची. या कारणाने त्यांनी लग्न पण केलं नाही.

आपली नोकरी करतो आपल्या स्वप्नाला उराशी बाळगत त्या स्वप्नाचा पाठलाग करत होता. त्याच दरम्यान त्यांचा मित्र राजू रेवणकर यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनी साई राम A क्रिएटिव वर्ल्ड या कंपनी की स्थापना करून



 लोरी हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आणि मुख्य अभिनेता म्हणून काम पण केलं

लहानपणापासून पाहिलेले स्वप्न 2024 ला त्यांचे पूर्ण झालं आहे

चित्रपट करताना त्यांना खूप अडचणी आल्या त्या अडचणी वरती मात करत त्यांनी चित्रपट पूर्ण केला आणि आता तो चित्रपट पूर्ण सगळीकडे रिलीज होण्याच्या मार्गावर आहे आणि 3 में ला संपूर्ण भारतामध्ये तो चित्रपट रिलीज होत आहे

त्या चित्रपटाचा संगीत दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अल्ताफ गीत लेखन यांनी संगीत दिग्दर्शन केला असून

अल्ताफ दादासाहेब शेख आणि सुधीर कुमार यांनी संगीत दिग्दर्शन केला आहे तरी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर ,स्वप्निल बांदोडकर ,प्रियांका बर्वे, उर्मिला धनगर, अंजली गायकवाड डीओपी कुमार डोंगरे, आर्ट राजू माळी ,कोरिओग्राफर विशाल पाटील, 

कॉस्ट्यूम डिपार्टमेंट संगीता चौरे आरती पाटील मेकअप किरण सिद्दिद्दी 

पंक्ति पटेल ,शान कक्कर अली शेख आनंद पाटील ,रणजीत दास, नेहा शिंदे ,आरती शिंदे, प्रतिभा शिंपी अभिलाषा घारे हिंदी आणि मराठीतले दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत एक्झिक्यूटिव्ह प्रोडूसर शहाजान शेख ,प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान ,किरण घोडके, अभिषेक चौरे 

तीन मेला संपूर्ण भारतामध्ये आपल्या जवळच्या सिनेमागृहात लोरी हा बॉलीवूड चित्रपट रिलीज होत आहे

आणि लहानपणी स्वप्न पाहिलेले अविनाश कवठाणकर यांचे आज स्वप्न साकार होताना खूप आनंद होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा