*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्यात सर्वत्र प्रचाराचा रणसंग्राम चालू असून महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार "प्रणितीताई शिंदे "यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोलापूर येथील जाहीर सभा संपल्यानंतर पुढील प्रचारार्थ जाहीर सभेसाठी लातूर येथे जाण्यासाठी निघाले असता तुळजापूर येथील हॉटेल स्कायलँड मध्ये थांबले असता धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा. उपाध्यक्ष "शाम पवार "यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा भेट दिली
याप्रसंगी राम छत्रे, अनिल अग्रवाल, आदी मान्यवर उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा