Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ मे, २०२४

*जो कोणी मतदार खासदार ओमराजे निंबाळकर यांना मतदान करेल त्यांना मेथीची भाजी मोफत*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

आपसिंगा ता.तुळजापूर येथील शेतकरी कुमार कदम त्यांच्या मुलीच्या काॕलेज हॉस्टेलच्या ऍडमिशन साठी "खासदार- ओमराजे निंबाळकर "यांनी आपले कर्तव्य समजून शिफारस पत्र दिलं होतं हेच उपकार मनात ठेवून त्यानी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपकाराची परतफेड समजुन आथवा त्यांच्या प्रती केलेल्या कामाची कृतज्ञता समजून आपल्या शेतातील कष्टाने पिकवलेली मेथीची भाजी अपसिंगा ता.तुळजापूर जि. धाराशिव (उस्मानाबाद) या गावात जो कोणी मतदार कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या सुखदुःखात अडचणीच्या वेळी धावून येणाऱ्या खासदार ओम राजे निंबाळकर यांना जो कोणी मतदार मतदान करेल त्याला मेथीची भाजी मोफत देणार असल्याचे शेतकरी कुमार कदम यांनी सांगितले आहे शिवाय विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे कितीही खासदार आमदार असले तरी हे उस्मानाबाद मतदारसंघातील सामान्य जनता ओमराजे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा