*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मोदी केअर प्रॉडक्ट है आरोग्यासाठी एक वरदान आणि जीवनदान आहे मोदी केअर प्रॉडक्ट बाबत कल्पनाताई काटकर यांना आलेला सुखद अनुभव त्यांनी कथन केले आहे वाचा
गुड मोदी केयर मार्निग
माझी ओळख
सौ.कल्पना जाधव [काटकर]
मु.पो.बारामती कसबा ता. बारामती जि. पुणे
शिक्षकेतर कर्मचारी शिवसेना
महिला प्रदेश सचिव तथा
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद,
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
श्री गणेश वधूवर सुचक संस्था .
दि. 8 डिसेबंर 2023 रोजी माझ्या आठवणीतील दिवस त्या दिवसी माझा मुलगा
रामदास गार्डी साहेबांना व संदीप माने साहेबांना घेऊन माझ्या निवास्थानी आले. तेव्हा या दोन्ही सरांना घेऊन आल्याने त्यांच्या समोर मुलाचा अपमान होऊ नये म्हणून आणि ऐकून घेण्याची माझी मनस्थिती नसताना सुध्दा मी ऐकून घेणाचे ठरविले,दोघांनी माहिती परफेक्ट दिली. तेव्हा माझे वजन 92 किलो इतके होते, आज मितीला माझे वजन 77किलो असुन माझे वजन 15 किलो कमी झाले त्याबाबत मी ,आभारी आहे
2) शुगर बिपी आणि मणक्याचे विकार या पासून माझी सुटका झाली त्याला कारण मोदी केयर प्रॉडक्टचे गार्डी सर आणि माने सर हे असून
माझा नवीन जन्म झाला ,मला सतत प्रश्न पडायचा सकाळ संध्याकाळ हे लोक गुड मोदी केयर मार्निग का बर बोलतात
तर त्यांचे प्रोडक्ट बोलतात, हे 100%खर आहे
मी मोदी केयर प्रोडक्ट माझ्या पर्यंत पोचवणारा व्यक्तींचे मनापासून अभार मानते
आपण आरोग्य दूत म्हणून मोदी केअर प्रॉडक्ट च्या माध्यमातून जी जनतेची सेवा करत आहात ती खरच कौतुकास्पद आणि अभिनंदन आहे
त्यासाठी मोदी केअर प्रॉडक्ट चे गार्डी सर आणि माने सर यांना मानाचा मुजरा
पाच महिने नेहमी जी प्रोडक्ट वापरते ते पुढील प्रमाणे 1) लोणी 2)डि टॉक्स 3) मल्टीविटामिन 4)अमृतशक्ती 5) फॕक्स ऑइल इत्यादी
नंतर 2 महिन्यांनी बापू कोळेकर सरांनी कार्डिओ ऑक्टिव्ह आणि ब्रेन ऑक्टिव्ह ॲड. केल्या व वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले जे बापू कोळेकर सर ग्लोबल डायमंड डायरेक्टर या कंपनीच्या मोठ्या पोस्टवर काम करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा