Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ मे, २०२४

*कोडोली येथे अर्ध दैनिक यशवंत अंकाच्या निर्मितीचा प्रारंभ*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) : येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ' अर्धदैनिक यशवंत' अंक निर्मितीचा प्रारंभ केला. प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंक तयार करण्यात गुंग झालेले संपादक मंडळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा