*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
राजमाता प्रतिष्ठान व बंडू (भैया) धूत्ते युवा मंच खानापूर ता. तुळजापूर यांच्यावतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . या जयंती निमित्त राजमाता प्रतिष्ठान व बंडू (भैय्या) धूते युवा मंच,खानापूर च्या वतीने सन 2024 मध्ये 10 वी व 12 वी च्या परीक्षेत उज्वल यश प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा सत्कार समारंभ करण्यात आला आणि या जयंतीनिमित्त व उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार प्रसंगी विदयार्थी पालक आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल राजमाता प्रतिष्ठान व बंडू भैया नृत्य युवा मंचच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खानापूर समस्त ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले त्यांचेही आभार आणि ऋण व्यक्त करण्यात आले आणि पुढेही सत्कर्म सेवाभाव घडो हीच ! अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा