*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संघर्षमय जीवनपट समजून तो आत्मसात करण्याची गरज असून त्यांच्याप्रमाणे आपणही संघटनात्मक कार्य करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन धैर्यशील पाटील यांनी राष्ट्रवादी काँगेस पक्ष( शरदचंद्र पवार) यांच्यावतीने तुळजापुर येथे राजमाता अहिल्यादेवी ञिशतकिय जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यक्त केले
यावेळी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,दत्तात्रय सगट, चांद नदाफ,संजय मोटे,महेबुब नदाफ,समाधान धकतोडे,शरद जगदाळे,गणेश नन्नवरे,सुनील घोडके आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा