*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणूकमध्ये सजवलेला अहिल्यादेवी होळकर यांचा रथ,घोड्यावर अरूढ झालेले विविध वेशभूषा केलेले ऐतिहासिक कालीन युवक व युवती,तर ढोल ताशाच्या पथकात सहभागी झालेल्या युवती.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा