Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ मे, २०२४

*विमल माने यांचे अल्पशा आजाराने निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

माजी सैनिक हनुमंत माने यांच्या पत्नी व अकलूज खरेदी विक्री संघाच्या संचालिका विमल हनुमंत माने यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे वय ६९ वर्षे होते.त्यांच्या पश्चात पती,मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे.दि.६ रोजी घरात दुःखद घटना घडलेली असताना ही माने परिवाराने ७ तारखेला लोकसभा निवडणूकीचे अकलूज येथे संपुर्ण परिवाराने मतदानाचा हक्क बजावला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा