Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ जून, २०२४

*काटगाव ता. तुळजापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

अंबिका नगर काटगाव तालुका तुळजापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299 व्या जयंतीनिमित्त- पुण्यश्लोक प्रतिष्ठान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती महोत्सव,- काटगाव आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले या जयंतीनिमित्त काटगाव आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिरात 52 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले ते पुढील प्रमाणे




    पांचाळ फैजी, गुरुनाथ चेंडके, ज्ञानेश्वर माळी, वैभव चेंडके, नितीन चेंडके ,अमर खोबरे ,किरण रागा, निशांत स्वामी ,शशिकांत घोडके, गौरीशंकर कोणाळे ,विठ्ठल चेंडके, करण दुबे, किशोर रागा ,सोमनाथ कस्तुरे ,प्रशांत कोणाळे, सचिन कळवंडे, दीपक माळी ,अजित सोनटक्के, बिरू गावडे ,तात्या माळी, मारुती माळी, श्रीकांत कोणाळे ,सुरज बेटकर ,विशाल कोणाळे ,रहमान घाटवाले, रसूल मुजावर ,महाळाप्पा कोरे ,युवराज चेंडके ,कार्तिक माळी ,लक्ष्मण वट्टे, योगेश स्वामी ,सागर क्षीरसागर ,तुकाराम कोरे ,दिगंबर घोडके, योगेश धूत्ते, नागनाथ माळी ,अप्पाजी माळी ,भानुदास माळी ,मजहर मुलाणी ,मुजुम तालिकोटे ,ज्ञानेश्वर चेंडके, अमर चेंडके ,शंभू चेंडके , दीपक मुळे, बालाजी चौधरी , अंबादास माळी, रफिक शेख , शिवाजी धूत्ते , विक्रम माळी ,उमेश कळवंडे, अब्दुल शेख, इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा