Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २४ जून, २०२४

*शेअर मार्केटमध्ये 91,00,000 रुपये गुंतवणुक करायला लावून* *फसवणुक केले प्रकरणी अकलुज पोलिसात गुन्हा दाखल.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

शेअर मार्केटमध्ये अमिषा पोटी गुंतवणूक करावयास लावून फसवणूक केल्याप्रकरणी रत्नपूरी संग्रामनगर अकलूज येथील दोघाविरुद्ध अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस सुञाकडून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे.


 फिर्यादी आकाश अधिकराव मुंजाळ वय 36 वर्षे धंदा व्यवसाय रा- कृष्णप्रिया नगर 1, यशवंत नगर ता- माळशिरस जि- सोलापूर यांना, 1) मनोज चंद्रकांत पवार, 2) रूपेश चंद्रकांत पवार दोघे रा- रत्नपुरी 5, संग्राम नगर ता- माळशिरस यांनी संगणमात करुन, ‘‘तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला एक वर्षानंतर दरमहा तुम्ही कोणतविलेल्या रक्कमेपर 10 टक्के नफा मिळेल’’ असा विश्वास देवून गुंतवणूक करण्यास लावून दिनांक 28/10/2021 ते दिनांक 10/05/2023 या कालावधीत रोख स्वरूपात व आर-टी-जी एस मार्फत वेळावेळी वेगवेगळे बॅंक खात्यामध्ये रक्कम 91,00,000/- रुपये पाठवि.यास सांगून त्याचा नफाही व मुद्दलही दिली नाही म्हणून त्यांनी आर्थिक फसवणूक केली आहे वगैरे मजकुरची फिर्याद दिल्याने अकलुज पोलीस ठाणे भा-द-वि-सं-क- 406, 420, 34 प्रमाणे गुना दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक दिलीप शिंदे हे करीत आहेत- 

पोलीस निरीक्षक 

अकलुज पोलीस ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा