Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० जून, २०२४

*प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेच्या वतीने सर्व महापुरुषाच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन*

 


*विशेष प्रतिनिधी--राजु(कासिम)*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
 *मो ;--8408 817 333
प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेच्या वतीने सर्वत्र 31 मे ते 6 जून दरम्यान -महापुरुषांना अभिवादन करून रक्तदान शिबिरे संपन्न होत आहेत आणि राज्यात रक्ताचा पुरवठा कमी असल्याने "प्रहार उभारते रक्तदानाची मोहीम" प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटने च्या वतीने महापुरुषांना अभिवादन करून रक्तदान एक सामाजिक कर्तव्य हे रक्तदानाची मोहीम राबवली जात आहे तरी सर्व नागरिक युवा वर्ग व इतर प्राणी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले असून त्या अनुषंगाने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय हॉलमध्ये दिनांक 22 जून 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार -धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती- मदनसिंह मोहिते पाटील, संचालक -उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष- दत्तात्रय मस्के ,सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष- संजीवनी बारंगुळे, दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष- विजय पुरी ,सोलापूर शहर अध्यक्ष ,अजित कुलकर्णी, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख-- शहाजीराव माने देशमुख, माळशिरस तालुका अध्यक्ष- गोरख जानकर ,माळशिरसा तालुका चालक-मालक तालुका अध्यक्ष- संजय पवळ, अकलूज शहर महिला अध्यक्ष शोभाताई भाळे, इत्यादी मान्यवर आणि दिव्यांग बांधव उपस्थित राहणार आहेता तरी रक्तदान शिबिरात बहुसंख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा