*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज ( शिवापूर पेठ) येथील श्रीमती विजयाकुमारी जवाहरलाल फडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्या 83 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात 3 मुले 2 मुली सुना नातवंडे असा परिवार असून दातांचे डॉक्टर "योगेश फडे", माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे माजी अध्यक्ष सचिन फडे व अकलूज ग्राहक भांडार या फर्मचे वैभव फडे यांच्या त्या मातोश्री होत.
अकलुज येथील अकलाई मंदिरा जवळ आसलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा