Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २५ जून, २०२४

*पुरंदर ते पंढरपूर सायकलवारी करून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या "पुरंदर सायकल क्लब" चे अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण

 कार्याध्यक्ष पदी रविंन्द्र शहाजीराव पाटील रा.माळेवाडी (बोरगाव) ता.माळशिरस जि.सोलापूर यांची निवड केल्याचे पञ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले 

  ही निवड झाल्याबाबत जिल्हा कार्याध्यक्ष रविंन्द्र पाटील म्हणाले कि.

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन माझी महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी सोलापूर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आसुन पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान देणार असल्याचे म्हणाले असा आणि मला ठाम विश्वास आहे कि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ,शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही व्यक्त केली.

  तसेच रविन्द्र पाटील यांच्या निवडी बाबत नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्षांनी अभिनंदन केले.


काँग्रेस पाटी- शरदचंद नॅशनलिस

आपला, (जयंत पाटील)

कार्यालयः राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे. एन. हेरेडीया रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१, फोन : ०२२ ३५३४७४०० / ३५३४७४०२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा