Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २५ जून, २०२४

*तुळजापूर शहर महाविकास आघाडीच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करणे बाबत निवेदन सादर*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

तुळजापूर शहरातील नळपट्टीवर घरपट्टी माफ करणे या विषयावर तुळजापूर शहर महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी दुष्काळी परिस्थिती असल्याने तसेच तुळजापूर शहरातल्या चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत तरी नगरपरिषद मार्फत आकारण्यात येणारे नळपट्टी व घरपट्टी हे पूर्णपणे माफ करण्यात यावे तसेच तुळजापूर शहरातील अनेक समस्या बाबत लेखी नियोजन देऊन मुख्याधिकारी साहेबांकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले 




यावेळी माननीय मुख्याधिकारी यांनी काल बोरी धरणाला भेट दिली असता बोरी धरणाचा चार फूट पाणीसाठा वाढल्याने तरी साहेबांनी एक दिवसात मागणी केलेले निवेदनार नुसार साहेबांनी दोन दिवसात पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन महाविकास आघाडीच्या पदाधिकारी समोर ही मागणी मान्य करून उद्यापासून दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले त्यावेळेस तुळजापूर शहरातील महाविकास आघाडीतील शाम पवार, सुधीर कदम, अमोल जाधव, शरद जगदाळे, राहुलजी खपले,सागर इंगळे,विकास भोसले,कालीदास नाईकवाडी,अक्षयजी कदम,दादासाहेब खपले,दशरथ पुजारी,महेंद्र शिंदे, मघुकरजी शेळके, रविंद्र साळुंके, धनंजय पाटील, नवनाथ जगताप, किरण यादव,बापूसाहेब नाईकवाडी,अनमोल साळुंके , संतोष क,कदम इत्यादीं महाविकास आघाडीतील पदघिकारी उपस्थित होत,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा