*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
४३, माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आप तसेच महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, हितचिंतक आणि मतदार बंधू भगिनींनी अपार कष्ट घेवून दिवसरात्र मेहनत घेतली व निवडणुकीसाठी सर्वतोपरी सहकार्य केल्यामुळेच आज आपण ही विजयश्री खेचून आणली आहे. सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींमुळेच महाविकास आघाडीचा महाविजय झाला आहे. मी आपणासाठी व माढा लोकसभेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहीन. आपले सर्वांचे प्रेम असेच राहू द्या...
*आपला माणूस*
*धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील*
*खासदार, माढा लोकसभा मतदार संघ*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा