Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ जून, २०२४

*देशात सर्वाधिक मताने निवडून आलेला एकमेव आसाम चा खासदार--रकिबुल हुसेन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

हे आहेत आसाम - डुबरी मतदार संघ चे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार रकिबुल हुसेन.हे देशात सर्वाधिक १० लाख १२ हजार ४७६ मतांनी निवडून आले आहेत.


विशेष म्हणजे हे पाच वेळा आमदार राहिले असून,एकही निवडणूक हरले नाहीत.आणि ही निवडणूक त्यांनी स्वतःचा पारंपरिक मतदारसंघ सोडून ३०० किलोमीटर दूर असलेल्या नव्या मतदारसंघात लढवली होती.


गोदी मिडिया मोदींच्या १० लाख मताधिक्याने निवडून येण्याच्या बाता मारत असताना मोदी फक्त १.५ लाख मतांनी निवडून आले तर ज्या माणसाची कुठेच चर्चा नव्हती ते रकीबुल हुसेन त्यांना एकूण 14,71, 885 मतदान झाले आहे आणि ते 10,12,476 मतांनी विजयी झाले आहेत. मिडियाने अद्याप ही न्युज दाखवली नाही आणि गाजावाजा ही नाही या खासदारा व्यतिरिक्त दुसरा कोणी इतर पक्षाचा खासदार असता तर मिडीया वाल्यांनी डोक्यावर घेऊन नाचले असते त्याची मुलाकात घेतली असती डिबेट मध्ये सहभागी करुन विचारले असते तुमच्या हया यशाच रहस्य काय? परंतु अलिकडच्या काळात हेच आपल्या देशात घडत असुन एका विशिष्ट समाजाला असल्याने त्याची चर्चा होत नाही हीच तर शोकांतिका आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा