*निमगाव---प्रतिनिधी*
*रामचंद्र --मगर*
*टाइम्स 45 न्युज मराठी
चांदापुरी ता. माळशिरस जि. सोलापूर येथील ओंकार साखर कारखाना युनिट एक (चांदापुरी )यांच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ व निसर्ग प्रेमी वीरबहाद्दुरसिंह मगर यांच्या यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ओंकार साखर कारखाना परिवाराने गत वर्षी ५ हजार वृक्षांची लागवङ करून परिवाराने वृक्ष जतन करण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली होती याही वेळी पर्यावरण दिनानिमित्त सर्व युनिट मध्ये १० हजार रोपांची लागवङ करून संपूर्ण कारखाना परिसर हिरवागार नयनरम्य करण्याचा मानस आहे या वृक्षारोपना मुळे पर्यावरणाचा समतोल राखुन प्रदुषण कमी करण्याचे काम ओंकार साखर परिवाराच्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील व्यक्त केले
या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन मॅनेजर शरद देवकर मुख्यसुरक्षा आधिकारी मोहन घोङके चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते पी ङी पाटील धनाजी पवार धन्यकुमार जमदाङे रमेश आवताङे गणेश धायगुङे गणेश शितोळे सर्व आधिकारी कर्मचारीवर्ग ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा