*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
राष्ट्वादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळे वाटप करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा निमंत्रक- अनिल दादा शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर शहराध्यक्ष -अमरनाथ चोपदार, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे ,राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष- आकाश शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष -दयानंद गवळी, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष --समाधान देवगुंडे, राष्ट्रवादी युवक धडाडीचे कार्यकर्ते गणेश ननवरे ,राष्ट्रवादी निष्ठावंत कार्यकर्ते खंडू जाधव , तसेच बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा