Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ जुलै, २०२४

*"संघर्ष योध्दा-मनोज जरांगे पाटील"यांच्या धाराशिव येथील शांतता रॕली बाबत बार्शी तालुक्यात नियोजन बैठक*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

धाराशिव येथील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील

यांच्या "शांतता रॅली" च्या नियोजनात बार्शी तालुक्यातील मराठ्यांचे नियोजन बैठक आयोजित केली असून

गुरुवार दि. 4 जुलै 2024 सायं. 7-30 वा.- ग्रामपंचायत कार्यालय समोर, पांगरी ता. बार्शी 

संपन्न होणार असून

शुक्रवार दि. 5 जुलै 2024 सायं. 7-30वा.

महादेव मंदिर, उपळे ता. बार्शी 

तसेच

शनिवार दि. 6 जुलै 2024 

सकाळी 8-30वा.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर, लाडोळे आणि

सायं. 7-30वा.

 हनुमान मंदिर, गौडगाव ता.बार्शी 


रविवार दि. 7 जुलै 2024 

सकाळी 8-30 वा. 

श्री दत्त मंदिर, नांदणी व

सायं. 7-30वा.

स्थळ :- हनुमान मंदिर नारी ता. बार्शी इत्यादी ठिकाणी बैठकीचे आयोजन केले आहे तरी बार्शी तालुक्यातील तमाम मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा