Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ जुलै, २०२४

*धाराशिव जिल्ह्याचे खासदार--" ओमप्रकाश राजे निंबाळकर "यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

धाराशिव जिल्हयाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसा निमित्त दादांना उदंड आयुष्य लाभो यासाठी शिवसैनिक,पदाधिकारी यांनी सकाळी 10 वाजता ग्रामदैवत धारासूर मर्दिनी देवीची महाआरती करण्यात आली.तसेच हजरत ख्वाजा समसोद्दिन गाजी रहे याठिकाणी चादर अर्पण करण्यात आली.तसेच धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,डॉ बाबासाहेब आंबेडकर अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.तसेच जिल्हा शासकीय रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमास धाराशिव तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव, प्रविण कोकाटे, नितिन शेरखाने,नगरसेवक रवि वाघमारे,तुषार निंबाळकर,राणा बनसोडे,गणेश खोचरे,प्रदिप मुंडे, पंकज पाटील,रवि कोरे आळणीकर,अफरोज पिरजादे, देवानंद एडके,राम साळुंखे, दादासाहेब घोडके,सुनिल वाघ, उपशहरप्रमुख बंडू आदरकर,विजय ढोणे,गणेश साळुंखे,सुरेश गवळी,पांडुरंग भोसले,वैभव पाटील,हनुमंत देवकते,अभिराज कदम,संकेत सुर्यवंशी,कालिदास शेरकर, राकेश सुर्यवंशी,मुझीफ काझी,सुमित बागल,गणेश राजेनिंबाळकर,नाना घाडगे,प्रसाद पाटील,सह्याद्री राजेनिंबाळकर,पंकज पडवळ, अजिंक्य राजेनिंबाळकर,मुकेश चौगुले,हर्षद ठवरे,लक्ष्मण जाधव, जगदिश शिंदे,सुधिर अलकुंटे,संभाजी दळवी,राज निकम,अक्षय खळदकर,महेश देवकते,अमोल जाधव, मनोज पडवळ,ओम जाधव,संदिप शिंदे,महेंद्र शिंदे,महेश लिमये, सय्यद साबेर,कलिम कुरेशी,सहाबाज पठाण,छोटा साजिद,चेतन वाटवडे,बलराज सरकाळे, राकेश कचरे,बडड् शेख,संजोग पवार,दत्ता जाधव,ओंकार बांगर यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा