इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- --- बावडा येथील संजिवनी अजिनाथ शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ५० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती अजिनाथ शिंदे आहेत.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे भेट देवून सांत्वन केले. त्यांच्या पश्चात सासरे, तीन दीर, जाऊ, असा मोठा परिवार आहे.
फोटो - संजिवनी अजिनाथ शिंदे
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा