*उपसंपादक ...नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,रावबहाद्दूर गट (बिजवडी) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक . श्रीकांत राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी सहशिक्षक अजमीर फकीर सर, अंगणवाडी सेविका गिरीजा गेजगे, शिक्षणप्रेमी नागरिक महेश गेजगे पालक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा