Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ७ जुलै, २०२४

*माढा लोकसभेचे "खासदार- धैर्यशील मोहिते पाटील " यांचा सयाजीराजे पाणपोई मिञ मंडळ, गाळेधारक व टपरी धारक संघटना -अकलूज यांच्या वतीने सत्कार*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार-- धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल

  सयाजीराजे पाणपोई मित्र मंडळ अकलूज. आणि गाळेधारक व टपरीधारक यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला . , शाल व श्रीफळ देऊन मानाचा हार आणि फेटा बांधून सयाजीराजे पाणपोई मंडळाचे सदस्य -.शिवाजी बागल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतीलाल(बंडू ) कारंडे. संस्थापक अध्यक्ष.सयाजीराजे पाणपोई मित्र मंडळ अकलूज. हेमंत कांबळे खजिनदार.सयाजीराजे पाणपोई मित्र मंडळ.यांनी विशेष परिश्रम घेतले. गंगाधर दळवी. अमोल शिंदे. धनंजय वळसे. .धनंजय पुजारी..सुदर्शन कदम..विलास गायकवाड.सुदंर कुंभार, श्रीकृष्ण जुनेजा., प्रवीण कारंडे. , स्वप्निल शहा., समाधान आवताडे नितीन गवळी,देविदास कदम, संजय भागवत. नितीन भोसले. अशोक घोडके. सुदर्शन देसाई..उमेश नडगीरे. दीपक गडेआप्पा, दिगंबर घोडके. देवा दडस. आप्पा अंधारे. रविंद्र टेके. पांडुरंग म्हैत्रे. सलीम तांबोळी. मुबारक तांबोळी.*

सयाजी राजे रिक्षा स्टॉप चे शरद अवताडे. नितीन गवळी. इनुस शेख. बबलू दूधभाते. पिंटू स्वामी. बाळासाहेब स्वामी.

गारुडी समाजातील सर्व युवा कार्यकर्ते तसेच इतर समाजातील.

असंख्य युवा कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते सूत्रसंचालन शांतीलाल कारंडे यांनी केले तर गणेश बागल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा