लुमेवाडी ता.इंदापूर येथील जब्बार मुसा शेख यांचे वृध्दापकाळाने निधन झाले मृत्युसमयी ते 80 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी 4 मुले 1 मुलगी सुना नातवंडे असा परिवार असुन ते आकलुज येथील प्रतापसिंह चौकात असलेल्या मशिदेचे प्रथम पेशइमाम होते
लुमेवाडी ता.इंदापूर येथील दफनभूमीत त्यांच्या वर अंत्यविधी करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा