Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १७ जुलै, २०२४

*खासदार ,ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसा निमित्त सावरगाव ता. तुळजापूर येथील सिमेंट रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि गोरगरिबांचे कैवारी सर्व सामान्य माणसाच्या हक्काचा माणूस प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस वाटणारे ओमप्रकाश राजे दादा निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावरगाव येथे खासदार ओम दादा निंबाळकर यांच्या 5 लाख रु. निधीतुन आणि त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या. 5 सिमेंट काँक्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा ओमदादांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झाला याप्रसंगी चंर्दोदन माळी , शिवसेना तालुका उपप्रमुख प्रदीप नाना मगर ,ग्रामपंचायत सदस्य धर्मादादा शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य अतुल पवार सर, ग्रामपंचायत सदस्य -दादासाहेब काडगावकर, शंभू महादेव दूध डेरी चे चेअरमन- हनुमंत गाभणे, रामेश्वर माळी, सुनील जोशी, काका बालाजी फंड ,अमोल माळी , महेश तानवडे, सचिन तानवडे ,बापू मगर ,बाळासाहेब छबिले ,अंकुश माळी, रामेश्वर माळी ,सचिन माळी ,गोकुळ तात्या शिंदे ,बालाजी शिंदे, अरविंद माळी ,ज्ञानेश्वर माळी, गंपू दादा माळी ,अनिल गबने, राजेंद्र माळी ,भैय्या गोरे, नितीन माळी ,दिनेश राऊत, भैय्या मारडकर ,विश्वनाथ माळी, यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा