Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० जुलै, २०२४

*धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक संपन्न .*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव (उस्मानाबाद )जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक विभाग पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.       

         या बैठकीमध्ये राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्याकडे तुळजापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लढवावी अशी मागणी अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष तौफिक शेख व पदाधिकाऱ्यांनी केली या प्रसंगी जावेद हबीब यांनी या मागणीचा विचार राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर मांडणार अशी ग्वाही दिली या बैठकीत विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवडी व अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शारद पवार पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे प्रदेश सचिव मसूद भाई शेख, प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रताप भैय्या पाटील, जिल्हा उपाध्यक्ष -कादर खान , शहराध्यक्ष -आयाज शेख, तालुका अध्यक्ष- श्याम घोगरे, तालुका अध्यक्ष -धैर्यशील पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष -शेखर घोडके, जिल्हा उपाध्यक्ष- वाजीद पठाण,बिलाल तांबोळी, नजमुद्दीन मुजावर, इस्माईल शेख, माजी नगराध्यक्ष (नळदृर्ग) मुस्ताक कुरेशी, बिलाल तांबोळी, मजर शेरीकर, सईद काझी, अन्वर शेख,शहराध्यक्ष महबूब शेख, कळंब शहराध्यक्ष मुसद्दीक काझी,युवक शहर अध्यक्ष जीवन इंगळे,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुशर्रफ, वाहेद शेख, लाईक शेख, अमजद शेख, शहराध्यक्ष इस्माईल काझी, इब्राहिम इनामदार, वसीम खुरेशी, सोलापूर, लातूर,व जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा