*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
महाळुंग येथील संजय मच्छिंद्र भोसले वय पन्नास यांचे आज संध्याकाळी अकलूज येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले आहे ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये क्लार्क म्हणून सेवेत होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजय पुतणे असा परिवार आहे संजय भोसले हे अतिशय सरळमार्गी मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांच्या अकस्मात निधनाने महाळुंग श्रीपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांचेवर आछ राञी 1 वाजता महाळुंग येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा