इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील चंद्रभागा बाळासो बोडके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
कै. महादेवराव बोडके दादा व शिवाजी (आप्पा) बोडके यांची चुलती होत. तर प्रगतशील बागायतदार दत्तात्रय बाळासो बोडके (नाना) यांच्या आई होत्या. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके, प्रवीण बोडके, पोपट बोडके, केशव बोडके,भाऊराव बोडके, यांच्या त्या आजी होत्या.
फोटो - चंद्रभागा बोडके.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा