*ज्येष्ठ --पञकार*
*संजय लोहकरे*
*अकलुज*
*मो ;--9822 203 255
आज वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडल्यामुळे अकलूजची नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली होती.मला पुराच्या पाण्याचे फोटो कॅमेरात टिपायचा छंद असल्यामुळे नदीच्या कडेने फिरता फिरता शिवसृष्टी किल्ल्यावर सुंदर व आकर्षक फोटो टिपायला संधी मिळाली.अकलूजचा हा इतिहासाची साक्ष देणारा किल्ला पुर्वीच्या काळी दुर्लक्षित व मोडकळीस निघाला असताना. त्यावेळेसचे अकलूज ग्रामपंचायतीचे तात्कालीन सरपंच जयसिंह मोहिते-पाटील यांनी विशेष लक्ष घालून ह्या किल्ल्याचे सुशोभीकरण केल्यामुळे आज हा किल्ला अकलूजच्या वैभावात भर घालत आहे.(छाया:-संजय लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा