Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ जुलै, २०२४

*"गणेश काशिनाथ खडतरे" यांचे अपघाती निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

अकलूज( मसूदमळा)

 येथील" गणेश काशिनाथ खडतरे" यांचे अपघाती निधन झाले असून मृत्यू समयी ते 28 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी व 4 बहिणी आहेत

     दिनांक 26 जुलै 2024 रोजी गणेश खडतरे हे माळशिरस येथील मित्राच्या कार्यक्रमा निमित्त जेवणाच्या निमंत्रणास गेले होते या कार्यक्रमानंतर माळशिरसहून अकलूज कडे परतत असताना माळशिरस अकलूज रोड वरील वटपळी जवळ मोटार सायकल वरील यांचा ताबा सुटल्याने साईड पट्टीवर असलेल्या गार्डच्या पत्र्यावर पडल्याने त्यांचा चेहरा कापल्याने जागेवरच मृत्यु झाला , त्यानंतर अकलुज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छादन केल्यानंतर त्याच्यावर अकलुज येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

     त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र ते पाठीमागे बसले होते त्यांचा या अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना अकलुज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे त्याचा विवाह होऊन-बारा वर्षे होत आले परंतु त्याला अपत्य नसल्याने आणि त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा