*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर आपण दिलेलं योगदान लक्षात घेऊन, मोहित गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी निरीक्षक २७९ - चंदगड विधानसभा कोल्हापूर जिल्हा पदावर नियुक्ती करण्यात आली आसल्याचे पञ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महिबुब शेख यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्व शक्तीनिशी योगदान देणार असुन मला ठाम विश्वास वाटतो.कि समाजातील सर्व घटकांना सोवत घेउन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आसल्याचे मोहित गायकवाड यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा