*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या औसा तालुका युवक उपाध्यक्षपदी- "अल्ताफ शेख" यांची निवड केल्याचे पत्र लातुर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष -श्रीशैल उटगे यांच्या हस्ते देण्यात आले
तसेच, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण बिराजदार औसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी जिल्हा क्रीडा व युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी साळुंखे औसा तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सांगवे युवक काँग्रेसचे औसा तालुका अध्यक्ष यशवंत चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले
याप्रसंगी नियुक्ती बाबत मी आपला बहुमूल्य वेळ पक्षाच्या बळकटीसाठी देणार असुन काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व विचार सर्व सामान्या पर्यंत पोहचविण्यासाठी त्याच प्रमाणे युवक वर्गाची फळी मजबुत करण्या साठी प्रयत्नशील राहणारअसुन मला दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे नूतन तालुका उपाध्यक्ष अल्ताफ शेख यांनी सांगितले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा