Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ४ ऑगस्ट, २०२४

*राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष "सक्षणा सलगर "यांना तुळजापूर विधानसभेची उमेदवारी द्यावी ---प्रेमचंद मुंडे यांची मागणी*

 


*मुख्यसंपादक----हुसेन मुलाणी*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो ;--9730 867 448


 तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी सक्षणा सलगर यांना देण्याची मागणी पवारवाडीचे माजी सरपंच प्रेमचंद मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागिल १५ वर्षापासून जिल्हाध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष पदावर या कार्यकारिणीत मध्ये काम करण्याची संधी नेतृत्वगुण बघून संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिली. जिल्हा परिषद तिकीट देऊन निवडून आणले आदर्शवत कार्य करून अनेक विकास कामाचे लोकार्पण केले सामान्य शेतकरी कुटूंबातील होतकरू उच्चशिक्षीत कार्यकर्ती असून कु. सक्षणाताई सलगर यांचा ग्रामिण भागातील लोकांचा चांगला जनसंपर्क असून महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते सहकाराचे दृष्टे शिल्पकार लोकनेते खा. शरदचंद्रजी पवार आपली कार्यकर्ती कु. सक्षणा सलगर पक्षाची ध्येय धोरणे जपून झाल्याने आपणास विनंती करतो आहे.


पक्षाचा विचार घेऊन राजकारणातून समाजकारण करत आहे. पक्ष सोडून अनेक जण गेले पण पक्षाची विच पक्षसंघटन ारधारा आजही जपत आहेत. पक्षनिष्ठा पक्ष नेतृत्वावर विश्वास संपादन करून तटस्थपणे आपली भूमिका जपत आहे. आजवर धाराशिव जिल्हात पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली धाराशिव जिल्हा हा पक्षा- चा बालेकिल्ला असून २५ वर्षापासून पक्षाचे जिल्हात वलय आहे आजवर प्रत्येक निवडणूकीत ४ आमदार व खासदार विधान परिषद सदस्य जिल्हा परिषद जिल्हा बॅक कृषी उत्पन्न बाजार समिती नगर पालिका जिल्हा मजूर फेडरेशन यात आपले वर्चस्व होते पण सध्या राजकारणात दुफळी


की, जिल्हात पक्ष बांधणी म्हणून आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता पक्षाने विशेष लक्ष देऊन कु. सक्षणा सलगर यांना पक्षाने तुळजापूर विधानसभा उमेदवारी देऊन खा. शरदचंद्र पवार आपण सामान्य घरातील कार्यकर्तीला आमदार करावे जिल्हा अनेक वर्ष आपल्या सोबत आपल्या विचारावर नेतृत्वावर राहिला आहे. आमची मागणी आपण पक्षश्रेष्ठी आहेत. या नात्याने सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आमची मागणी असून गावोगावी अनेक मतदार संघात कु. सक्षणाताई सलगर यांना उमेदवारी दयावी अशी मतदार संघात चर्चा होत असून आपण तुळजापूर विधानसभा मतदार संघात कु. सक्षणाताई सलगर यांचा प्रथम विचार करून आपण काम करण्याची संधी देऊन जिल्हाच्या विकासाकडे लक्ष दयावे अशी मागणी पवारवाडीचे माजी सरपंच प्रेमचंद मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा