*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी इम्तियाज मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी महेश बारटक्के यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी दत्ता पवार तर मेढा विभागातील उपाध्यक्षपदी सुजित धनवडे खजिनदार पदी बापूसाहेब वाघ तसेच सचिव पदी विनोद वेंधे सहसचिव पदी संदीप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे कुडाळ येथे पत्रकार संघ जावळी यांची वार्षिक सभा पार पडली या वार्षिक सभेमध्ये सर्वानुमते झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीत इम्तियाज मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मावळत्या अध्यक्ष वसीम शेख यांनी मुजावर यांच्या हाती पत्रकार संघाचा कारभार दिला ज्यावेळी पत्रकार संघाचे सदस्य सादिक सय्यद जुबेर शेख सचिन वारागडे मोहसीन शेख संतोष बेलोसे दिलीप पाडळे अंकुश कोकरे शरद रांजणे प्रमोद पंडित विशाल जमदाडे आधी सदस्य उपस्थित होते
*हर्दिक--अभिनंदन*
*जावळी तालुका पञकार सःघाच्या नुतन -अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव आणि सर्व पदाधिकारी यांचे "टाइम्स 45 न्युज मराठी" आणि परिवाराच्या वतीने हर्दिक अभिनंदन*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा