*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशा नुसार रिपाई युवक जिल्हा अध्यक्ष तात्यासाहेब काळे व युवक जिल्हा कार्याध्यक्ष दादा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे यांच्या अध्यक्षतेखाली रिपाई संपर्क कार्यालय अकलूज या ठिकाणी माळशिरस तालुका युवक आघाडीचि बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये क्रियाशील सदस्याची वाढ करणे, राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवस निमित्त विविध सामाजिक हिताचे उपक्रम घेऊन साजरा करणे, युवक संघटन मजबूत करणे, गाव तेथे शाखा निर्माण करणे, इत्यादी विषयावरती सखोल चर्चा करण्यात आली
यावेळी युवक राज्य उपाध्यक्ष किरण (तात्या) धाइंजे, युवक तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे,युवक ता. सरचिटणीस प्रवीण साळवे,युवक ता कार्याध्यक्ष विनोद रणदिवे, युवक मोहोळ ता सरचिटणीस केदार कांबळे,ता उपाध्यक्ष बाबुराव भोसले, अकलूज शहराध्यक्ष अभिजीत वाघमारे,वेळापूर शहराध्यक्ष स्वप्निल सरवदे,सतीश गायकवाड,बाळासाहेब लांडगे,वैभव बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा