*अकलूज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
गिरझणी (ता.माळशिरस) येथे वाघ वस्ती समोरील डोंगरावर हिंदू-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या राजेबागसार यांचा छोटासा दर्गा आहे.हा दर्गा लहान आहे पण सर्वांच्या मनाला मोहित करतो.या दर्गाचे दर्शन घेतले तरी मनाला आनंद व समाधान वेगळेच मिळते.
गिरजणीच्या निसर्गरम्य परिसरातील हा दर्गाह आहे सध्या तुरळक पाऊस पडत असल्यामुळे दर्गाह परिसरात हिरवेगार गालिचा पसरलेला आहे असे चित्र पहावयास मिळत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा