Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

काटी येथील बाबूराव देटगे (आण्णा) यांचे वृद्धापकाळाने निधन.

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

---- काटी (ता.इंदापूर) येथील बाबूराव शंकर देटगे (आण्णा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ९१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संजय व राहुल देटगे यांचे वडील तर प्राध्यापक दयानंद मिसाळ यांचे ते सासरे होते.

फोटो - बाबूराव शंकर देटगे (आण्णा)

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा