Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

*राज्यातील आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या-- पोलीस अधीक्षकांचा ही समावेश*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

राज्यातील 17 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याचसोबत 11 अप्पर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली मुंबई पोलीस उपायुक्तपदी झाली आहे. तर अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.


अतुल कुलकर्णी – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण


श्रीकृष्ण कोकाटे – पोलीस अधीक्षक, हिंगोली


सुधाकर बी. पठारे – पोलीस अधीक्षक, सातारा


अनुराग जैन – पोलीस अधीक्षक, वर्धा


विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा


शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे


संजय वाय. जाधव – पोलीस अधीक्षक, धाराशीव


कुमार चिता – पोलीस अधीक्षक, यवतमाळ


आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१, पुणे


नंदकुमार ठाकूर – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड


निलेश तांबे – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर


पवन बनसोड – पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती


नुरुल हसन – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.11, नवी मुंबई


समीर अस्लम शेख – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर


अमोल तांबे – पोलीस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे


मनिष कलवानिया – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर


अपर्णा गिते – कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई 


शासन आदेश, गृह विभाग, क्र. आयपीएस-२०२४/प्र.क्र.८८/पोल-१, दिनांक ०७.०८.२०२४ द्वारे, श्रीम. प्रियंका नारनवरे, भा.पो.से., समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ४, नागपूर यांची “पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर” या पदावर बदलीने करण्यात आलेली पदस्थापना, याद्वारे, रद्द करण्यात येत आहे. त्या अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी कायदा व सुव्यवस्था, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही  करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा