Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

*बाबासाहब शेख हृदयविकाराच्या झटक्याने निधन*


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

अकलूज येथील बाबासाहब बाबालाल शेख यांचे हदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.ते ६६ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा