*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
माळीनगर (नंदन नगर) आणि मूळगाव तांबवे ता. माळशिरस येथील रहिवासी तय्यब अब्दुल वाहिद खान (सर )यांचे दिनांक 17 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्यूसमयी ते 60 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून मागील 3 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे ही निधन झाले असल्याने मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तय्यब खान हे अकलुज येथील शिक्षण प्रसारक मंडळात अध्यापनाचे कार्य करत होते एक वर्षापूर्वी त्यांनी सेवा निवृत्ती घेतली होती तसेच दिनांक 16 सप्टेंबर रोजी अकलूज येथे संपन्न झालेल्या पैगंबर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते मात्र काही अवधीनंतरच त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तांबवे ता. माळशिरस येथील त्यांच्या मूळ गावी त्यांचा दफन विधी करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा