Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

*"हॉटेल राहमतुल्ला "ला पंचवीस वर्षे पूर्ण नवीन डायनिंग हॉलचा शुभारंभ!*


 

*सांगली ------पत्रकार*

*इकबाल बाबासाहेब मुल्ला*

*मो:-8983 587 160*

" लज्जतदार " जेवण तसेच भव्य शाही पॅलेस ,म्युझियम पाहण्यासाठी आता स्पेन ,इजिप्त,ओमान, दुबई,तुर्कस्थान मोरोक्को अथवा इराण. मध्ये जाण्याची गरज नाही. कारण गेल्या 25 वर्षांपासून सांगली जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नॉनव्हेज जेवणासाठी नामांकित आणि "लोकाभिमुख" असणारे ,जनतेच्या हृदयसिंहासनावर "आरूढ" होणारे , सांगली जिल्ह्यातील "हजरत ख्वाजा शमना मीरा" या संतांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या मिरज या शहरात "छत्रपती शिवाजी महाराज" रोड वर स्थिरस्थावर असणारे,असंख्य ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरवणारे सुप्रसिद्ध "हॉटेल राहमतुल्लाह" ही उणीव निश्चितपणे दूर करणार आहे.

 कारण हॉटेल राहमतुल्लाह ने आता आपल्या खास खवय्यांसाठी दुसऱ्या मजल्यावर नूतन डायनींग हॉलची लाजवाब अविस्मरणीय "निर्मिती" केली आहे. 

या ठिकाणी आल्यावर एखाद्या "म्युझियम" अथवा शाही पॅलेस मध्ये आल्याचा जणू "भास" होतो. 

या डायनिंग हॉलमध्ये सुमारे 200 ते 800 वर्षाचा "कालखंड" पाहावयास व "तृप्त" नजरेतून अनुभवास मिळतो. सांगली जिल्ह्यातील अथवा राज्यातील जनतेने "परदेशात" जाऊन जे सुख ,जे नयनरम्य सोहळा पाहते तेच सुख तिचं अनुभूती तेच सौन्दर्य तेच समाधान हॉटेल राहमतुल्लाह च्या दुसऱ्या मजल्यावरील "डायनींग हॉल" मध्ये मिळते.

 *परदेशातील सुरई ,परदेशातील काच,परदेशातील झुंबर !*



नूतन डायनिंग हॉल मध्ये प्रवेश केल्यावर बहारदार , लक्ष्यवेधी पर्शियन टाईल्स त्यानंतर शस्पेन (अल हमरा पॅलेस ) इजिप्त (मेनियल पॅलेस), ओमान,(सुलतान पॅलेस) तुर्कस्थान ( नॉपकोटि पैलेस) येथील काच, झुंबर, प्रत्यक्षात त्या -त्या देशात जाऊन ,तेथून खरेदी करून मिरजेतील राहमतुल्लाह हॉटेल मध्ये बसविले गेले. "हिरव्या रंगाच्या" टाईल्स या कारागिरांनी स्वतः तयार केल्या आहेत. मोरोक्को मधील काचेचे अनेक प्रकार तेथून आणले गेले आहेत. हॉटेल मध्ये जे लॅम्प आहेत ते "उत्तरप्रदेश" मधून कारागिरांकडून बनविले गेले आहेत. हॉटेल मधील अन्य वस्तू "मुरादाबाद" मध्ये बनवून घेण्यात आले आहे. हॉटेल मधील ग्लास आहेत ते "फिरोजाबाद" येथून बनविण्यात आले आहेत. 

अनेक अँटिक पीस भारतात मिळत नाहीत त्यामुळे परदेशातून ते "आयात" करून भारतीय ग्राहकांना "समाधान" आणि आनंद -सुख देण्याचा निश्चय तहसीलदार परिवाराचे भारतातील ग्राहकांवरील प्रेम सहृदयता स्पष्ट करते .

राहमतुल्लाह ची सांगलीत देखील "शाखा" यशस्वीरीत्या सुरु झाली आहे. मेहबूबभाई यांचे बंधू सनाभाई तहसीलदार आणि त्यांचे सुपुत्र ओसामा तहसीलदार हें स्वतंत्रपणे ती जबाबदारी "उत्स्फूर्तपणे" आणि यशस्वीरीत्या पार पाडत आहेत.

मिरजेतील हॉटेल राहमतुल्लाह च्या नूतन डायनींग हॉल मध्ये ,ग्राहकांनी आपल्या आयुष्यातील 1 तास विरंगुळा म्हणून साजरा करावा, आणि तणावमुक्तछ. ज्ञ म आनंद घ्यावा हा दृष्टीकोन त्यांच्या "विशाल अंतकरण" सिद्ध करते. 



हॉटेल आलिशान आणि नयनरम्य करण्याचे प्रयोजन हें दिसतं तितकं "सोपं" अजिबात नव्हते. कारण जे स्वप्न मेहबूब तहसीलदार ,वाहीद तेहसीलदार आणि तोहीद तहसीलदार यांनी पाहिले होते, ज्या स्वप्नांचा त्यांनी पाठलाग केला होता,आणि अथक "परिश्रमातून" ते स्वप्न मूर्त रूप घेऊन प्रत्यक्षात पूर्ण झाले . 


 *आर्किटेक असिफ जमादार यांचे अतुलनीय परिश्रम !*


हॉटेल राहमतुल्लाह च्या नाविन्यपूर्ण नूतनीकरणाची नजाकत मोहकता हॉटेलच्या गुणवत्तेची आणि सुंदरतेची साक्ष देतात. आपल्या "अभिजात "कलागुणांचे" सुखद दर्शन असिफ जमादार यांनी घडवून महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ठ आर्किटेक इंजिनियर असल्याचे आपल्या "कृतीने" सिद्ध केले आहे. असिफ जमादार यांनी "सुचविलेल्या" प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पाश्चिमात्य देशात मेहबूब तहसीलदार गेले, आणि तंतोतंत ती डिझाईन मिरजेत हॉटेल राहमतुल्लाह मध्ये साकारली गेली.


 *नॉनव्हेज चे रुचकर 350 प्रकार !*


आज राहमतुल्लाह हॉटेल मध्ये मोगलाई अरेबियन , ग्रील ,पंजाबी , म्हणजे काय तंदूर,ओरियंटल चायनीज, असे 350 प्रकारच्या नॉनव्हेज, 70 प्रकारचे स्टार्टर आणि ग्रिल्सच्या असंख्य व्हरायटी क्यूजीनचे डिशेश, असंख्य लाजवाब ,लज्जतदार व्हरायटीचा खजिना खवय्यांसाठी खुला करणाऱ्या, सांगली जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णाक्षरांनी नावं कोरणाऱ्या मिरजेतील हॉटेल राहमतुल्लाह यांच्या शिरपेचात नवीन डायनिंग हॉलच्या निर्मितीने आणखी एक मानाचा तुरा रोवला जातं आहे. 

गेले 25 वर्ष हॉटेलच्या सेवेत असणारे 2 कुक अजूनही त्यांची सेवा बजावत आहेत .यशस्वी कालखंडाचे ते साक्षीदारआहेत .

प्रामाणिकपणा, उत्कृष्ठ दर्जा,आणि सर्वोत्तम व्हरायटी हें या हॉटेल चे वैशिष्टय आहे .हॉटेल मध्ये दर्दी ग्राहकांची हजारोंची गर्दीवाढत चालली आहे. आणि हेच या हॉटेलचे व्यावसायिक निर्भेळ "यश" म्हणावे लागेल.

      मेहबूब तहसीलदार : चिकन 65 चा गाडा ते हॉटेल राहमतुल्ला असा यशस्वी प्रवास !

1998 साली चिकन 65 च्या गाड्यापासून व्यवसायाचा "प्रारंभ" करणारे ,खवय्यांना तृप्त करणारे मेहबूब तेहसीलदार यांचा दिमाखदार प्रवास आज राहमतुल्लाह पासून कसवा हिल्स पर्यंत पोहोचला आहे.आणि तो पूर्णविराम नसून स्वल्पविराम आहे. ग्राहकांना "उच्च दर्जाचे" जेवण द्यायचे हाच त्यांनी ध्यास बाळगला. ग्राहकांच्या "आशीर्वादानेआणि "परमेश्वराच्या" कृपेनें यश मिळणारच हा त्यांना विश्वास होता. 

चिकन 65 चा व्यवसाय करताना ग्राहकांच्या प्लेट स्वतः साफ - टेबल स्वच्छ करून,"कष्ट" हेच "भांडवल" हें त्यांनी सिद्ध केले. राहमतुल्ला हॉटेल मध्ये आज देखील एखादा वेटर नसेल तर स्वतः प्लेट्स साफ करायला ते "लाजत" नाहीत. इतक्या अफाट उंचीचा माणूस असूनही त्यांचे "पाय" अजूनही जमिनीवर आहेत हें यातून सिद्ध होते. "गोरगरिब व "गरजवंतांना" मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य ते निरंतर करत असतात. त्यांचे कर्तृत्वसंपन्न सुपुत्र वाहीद तहसीलदार आणि तोहीद तहसीलदार यांच्या सहकार्याने त्यांची वाटचाल अखंडपणे सुरु आहे .

"सूरजने अपनी रोशनी नहीं बदली,

चांद ने अपनी शीतलता नहीं खोई,

सदियों पुराने "मुगलों" के जमाने के "खाने" की वही "लज्जत", वही खुशबू ,

"हॉटेल राहमतुल्लाह " में सब ने पाई" 

माझे मित्र - हितचिंतक - बंधू मेहबूब तहसीलदार यांच्या नूतन "डायनिंग हॉल" ला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा 


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा